Use code FIRST100 on first purchase

पंचगव्य चे 5 ML CHE जबरदस्त फायदे!

 

🌿 पंचगव्य चे जबरदस्त फायदे! 🌿
🧪 नैसर्गिक रचना • 💯 प्रभावी • 🌱 100% सेंद्रिय

🛡️ पीक संरक्षण:
🪲 थ्रिप्स, मावा, अळी, कोळी, लाल कोळी, पिठ्या ढेकूण यांसारख्या किडींपासून सुरक्षा
🍄 करपा, भुरी, डाऊनी मिल्ड्यू, फळ सड, बुरशी आणि विषाणूजन्य रोगांपासून संरक्षण
🔥 तेल्या, लाल्या सारख्या आजारांवर प्रभावी नियंत्रण

🌾 उत्पादनात वाढ:
📈 उत्पादनात 30% ते 40% पर्यंत वाढ
🌿 पिके हिरवीगार, तजेलदार आणि जोमदार होतात
🌼 फुलगळ थांबते, फुलकळी वाढीस मदत
🍅 फळे व पालेभाज्या अधिक काळ ताज्या राहतात

💧 ड्रिपने वापरासाठी योग्य:
🍉 टरबूज, 🍈 कलिंगड, 🌶️ मिरची, 🍆 वांगी, 🧅 कांदा, 🍅 टोमॅटो, 🍍 पपई, 🍓 स्ट्रॉबेरी, ऊस व इतर फळभाज्यांमध्ये वापर
🦠 जमिनीतील किडी आणि फंगसपासून संरक्षण

💡 विशेष फायदे:
🦠 विषाणू व चुरडामुरडा यावर उत्तम नियंत्रण
🌿 फुटवे चांगले येतात, पाने सरळ व गडद हिरवी राहतात
🥔 आले, हळद, बटाटा, कांदा – मर व सडपासून रक्षण
🍊 लिंबू, संत्रा, मोसंबी – डायबॅक आणि कॅन्करिंगपासून संरक्षण
✨ फळांना चकाकी, रंग आणि टिकवण क्षमता वाढते

📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा!
💚 नैसर्गिक शेती... अधिक उत्पादनाची हमी!